परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचा-याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त मंजुर करण्याबात – ३१ मार्च २०२३
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत अभियोग दाखल करण्यास विहीत कालावधीत मंजुरी देण्याबाबत तसेच गट-अ व गट – ब मधील राजपत्रित अधिकारी यांच्या बाबतीत प्रशासकीय विभाग स्तरावर निलंबन आढावा समितीचे गठण ३१ जानेवारी, २०१५
क्षेत्रीय स्तरावरील वन अधिका-यांना प्रदान करावयाचे वित्तीय अधिकार वन उपज अपेक्षित किंमती ठरविणे, वनउपज विक्री करणे, महसुल व परतावा प्रकरणे इ. संदर्भातील वित्तीय शक्तीमध्ये सुधारणा करणे ३० सप्टेंबर, २०११
अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांनी मान्यता ) अधिनियम २००६ मधील तरतुदींनुसार गौण वनोपजांचा वाहतुक परवाना देण्याच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत ३० जुलै, २०१३
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमीनावर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फुलपिक लागवड कार्यक्रम राबविणेबाबत ३० मार्च, २०२२
वनोपजाच्या वाहतुकीवर वन संरक्षणाचे दृष्टने नियंत्रण रहावे म्हणुन वनोपज वाहतुक परवाना/ वाहतुक चलान यांच्या सुधारीत प्रारुपास मान्यता प्रदान करणेबाबत ३० जानेवारी २०१६