जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: 📍 शिरूर • जुन्नर • आंबेगाव • खेड तालुके 🚨 टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1800 3033|नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

वन विभाग जुन्नर

अबाधित राखू वनांचे अस्तित्व, संवर्धनासाठी होऊ कटिबद्ध

जुन्नर वन विभाग

📍 शिरूर • जुन्नर • आंबेगाव • खेड तालुके
🚨 टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1800 3033
आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या वनासाठी — एकच क्रमांक!
🐾मानव – बिबट संघर्ष समस्या
बिबट दिसल्यास किंवा हल्ला झाल्यास त्वरित माहिती द्या.

वनकर्मचारी तत्काळ आपल्या संपर्कात येतील.

🐾 वन्यप्राणी रेस्क्यू
जखमी, अडकलेला किंवा गावात शिरलेला वन्यप्राणी दिसल्यास लगेच कळवा.
संरक्षण, बचाव आणि सुरक्षित पुनर्वसन हेच आमचं उद्दिष्ट!

🐾अवैध वृक्षतोड / वनवणवा
वन क्षेत्रातील संशयास्पद हालचाली, वृक्षतोड किंवा आग लागल्यास त्वरित माहिती द्या.
आपले एक कॉल – वाचवेल एक जंगल!

🐾वनविभागाशी संबंधित आपत्कालीन माहिती
वनक्षेत्रातील कोणतीही आपत्कालीन घटना – वन्यजीव, आग, गुन्हा किंवा संघर्ष –
📞 फक्त एकच क्रमांक लक्षात ठेवा 👉 1800 3033

🟢 जुन्नर वन विभाग, पुणे वृत्त
📍 महाराष्ट्र वन विभाग – आपल्या सेवेत सदैव तत्पर

आमच्याबद्दल

जुन्नर वन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जुन्नर वन विभागाचे प्रतिनिधित्व करतो. येथे आपणास वन विभागाच्या विविध उपक्रमांची, योजनांची आणि प्रकल्पांची माहिती मिळेल.

जुन्नर वन विभागाचा उद्देश वनांचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करणे हा आहे. आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणीय संतुलन राखण्याचा आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाइटच्या माध्यमातून आपणास आमच्या विभागातील ताज्या घडामोडी, वनसंपत्तीची माहिती, वन्यजीवांचे संवर्धन, पर्यावरणीय उपक्रम आणि स्थानिक समुदायांच्या सहभागाबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

आपणास जुन्नर वन विभागाच्या कार्यप्रणाली, आमचे उद्दिष्ट, आणि विविध उपक्रमांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, कृपया आमच्या वेबसाइटवरील विविध विभागांचा अभ्यास करा. आपले अभिप्राय आणि सूचना आम्हाला नेहमीच स्वागतार्ह आहेत, कारण आपल्यासह पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.

Unveil the vibrant beauty of life on Earth in our Junnar Forest Department promo film.

संरक्षणाचा एक दृष्टिकोन

आमच्या वन विभागाच्या प्रयत्नांची प्रमुख मेट्रिक्स

0 +

Forest officers

0 +

Forest Area (Sq. Km)

0 +

Wildlife Rescued

0 Lakh +

Trees Planted

0 Cr +

Damage Compensation

जुन्नर - इतिहास, साहस आणि सुरम्य सौंदर्याचे संगमस्थळ

Junnar Tourism

जुन्नर, आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांसह, आकर्षक वनपर्यटन स्थळे ,रोमांचक साहसिक  क्रीडा प्रकारांचा अनुभव घेऊ शकता. येथे आपण गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक गाथा अनुभवू शकता, सुरम्य निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि साहसिक  क्रीडा प्रकारांचा  अनुभव घेऊ शकता.

जुन्नर पर्यटक निवास

जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका असून येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. पर्यटकांसाठी निवासस्थान उपलब्ध करून देणे ही पर्यटनाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. निवासस्थान हे पर्यटकांना आराम, सुरक्षितता, आणि आनंददायी अनुभव देतात. त्याअनुषंगाने “छत्रपती शिवराय वनउद्‌द्यान” मध्ये असलेल्या 4 निवासस्थानाचे नुतनीकरणाचे काम करण्यात येऊन ते पर्यटकांना निवासाकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जुन्नर वनसौंदर्य

वनस्पती आणि वन्यजीवांची सुंदरता