शेकडो शिवप्रेमींकडून किल्ले शिवनेरी चकाचक

जुन्नरच्या पठारांचा संवर्धन आराखडा तयार करणार जुन्नर, ता. २२ : जुन्नर वन विभागाच्या पुढाकाराने विविध शासकीय विभागाचे कर्मचारी व शेकडो शिवप्रेमींनी रविवारी (ता. २२) किल्ले शिवनेरीवर स्वच्छता मोहीम राबविली. या अभियानात दुर्ग प्रेमींनी एक ट्रक प्लास्टिक व इतर कचरा गोळा करत शिवनेरी गड कचरा मुक्त केला. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान शिवनेरीवर सुरू राहणार असल्याचे […]
जुन्नरच्या पठारांचा संवर्धन आराखडा तयार करणार

जुन्नरच्या पठारांचा संवर्धन आराखडा तयार करणार जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरातील संवेदनशील सडे पठारे जैवविविधतेच्या दृष्टीने व पर्यटनदृष्ट्या संवर्धन आराखडा वन, पर्यटन, आदिवासी आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.त्यामुळे आदिवासी समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण कला संस्कृती आणि पर्यावरणाच्या संवर्धनातुन शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. जुन्नर पर्यटन समग्र […]
छत्रपती शिवराय वनउद्यान – दि. 30/06/2024

छत्रपती शिवराय वनउद्यान – दि. 30/06/2024 लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रम प्रस्तावना जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. सदर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड, हडसर, निमगिरी, जिवधन , नारायणगड , इत्यादी किल्ले व नाणेघाट यांसारखे पर्यटन स्थळे आहेत. त्याचप्रमाणे जुन्नर तालुका हा जैवविविधतेने नटलेला आहे. येथे मोर, बिबट, सांबर, तरस, कोल्हा, वानर, माकड, रानडुक्कर, विविध […]