📍 शिरूर • जुन्नर • आंबेगाव • खेड तालुके
🚨 टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1800 3033
आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या वनासाठी — एकच क्रमांक!
🐾मानव – बिबट संघर्ष समस्या
बिबट दिसल्यास किंवा हल्ला झाल्यास त्वरित माहिती द्या.
वनकर्मचारी तत्काळ आपल्या संपर्कात येतील.
🐾 वन्यप्राणी रेस्क्यू
जखमी, अडकलेला किंवा गावात शिरलेला वन्यप्राणी दिसल्यास लगेच कळवा.
संरक्षण, बचाव आणि सुरक्षित पुनर्वसन हेच आमचं उद्दिष्ट!
🐾अवैध वृक्षतोड / वनवणवा
वन क्षेत्रातील संशयास्पद हालचाली, वृक्षतोड किंवा आग लागल्यास त्वरित माहिती द्या.
आपले एक कॉल – वाचवेल एक जंगल!
🐾वनविभागाशी संबंधित आपत्कालीन माहिती
वनक्षेत्रातील कोणतीही आपत्कालीन घटना – वन्यजीव, आग, गुन्हा किंवा संघर्ष –
📞 फक्त एकच क्रमांक लक्षात ठेवा 👉 1800 3033
🟢 जुन्नर वन विभाग, पुणे वृत्त
📍 महाराष्ट्र वन विभाग – आपल्या सेवेत सदैव तत्पर
सावधान
चालू असलेल्या संततधार पावसामुळे प्राण्यांची रहिवासीत ठिकांणा मधे पाणी साचले आहे त्या मुळे ते निवारा शोधण्याच्या मार्गावरती आहेत त्या मुळे आपल्या घराभोवती व आपल्या परिसरात विविध प्राण्यांच्या निवारा शोधन्या साठी हलचाली होण्याच्या शक्यता वाढत आहेत त्या मुळे सजग व सावध रहावे
१)आपल्या घराभोवतालची आडचन काढावी.
२)दरवाजाच्या फटीमधे कपडा लावुन दरवाजे बंद करावेत व शक्यतो कॉटवरती झोपावे.
३)चांगल्या प्रकारची टॉर्च ठेवावी.
४)पायामधे गमबुट व फुल पँन्ट घालावित.
५) निवारा शोधणारया प्राण्यांना मारू नका असे प्राणी आढळल्यास जवळच्या वनविभाग व प्राणी संस्थांशी संपर्क साधावा. खाली सर्पमित्रांची यादी दिली आहे !तुमची सजगता म्हणजे तुमच्या कुटुंबची सुरक्षा!तुम्ही सुरक्षीत तुमचे कुटूंब सुरक्षीत !
| नाव | गाव | संपर्क |
|---|---|---|
| आकाश माळी | पिंपळवंडी, आळेफाटा | 8308307220 |
| दीपक माळी | पिंपळवंडी | 8308304499 |
| सतीश घाडगे | निमगाव सावा | 7709695452 |
| सुरेश गायकवाड | आळेफाटा | 9763501110 |
| ऋषिकेश वावळ | आळे | 9156142429 |
| धोंडीभाऊ निमसे | आळे, संतवाडी | 9822182262 |
| विजय वायाळ | ओतूर | 9657403330 |
| मंदार अहिनवे | ओतूर | 9890405325 |
| मंगेश लांघे | पिंपळगाव | 8169271194 |
| रवी हांडे | उंब्रज | 9960369548 |
| वैभव गावडे | येडगाव | 8766939537 |
| जितेंद्र भोर | नारायणगाव | 9766681641 |
| अनिकेत रवळे | ओझर | 9665484041 |
| आकाश परदेशी | जुन्नर | 9665552020 |
| ऋषी गायकवाड | बोरी | 9284206966 |