यशस्वी पुनर्भेट!
दि. 02 मार्च 2025 रोजी वनपरिक्षेत्र मंचर मधील मौजे गावडे ता. आंबेगाव येथील श्री.सोपान गावडे यांच्या ऊसतोड चालू असलेल्या क्षेत्रात वाघाटी (Rusty Spotted Cat- Prionailurus rubiginosus) या संरक्षित वन्यप्राण्याचे अंदाजे 1 वर्षाचे पिल्लू येथील कामगारांना दिसले असता बिबट बेस कॅम्प, गावडेवाडी येथील रेस्क्यू टीमने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विकास भोसले यांचे मार्गदर्शनाखाली त्यास तात्काळ रेस्क्यू करून त्या पिल्लाची त्याच्या आईशी पुनर्भेट यशस्वी केली.
CAMPA Documentary (Forest Department of Maharashtra)
चला वणवे रोखूया !
उघड्यावर झोपू नका!
उघड्यावर शौचाला जाऊ नका!
लहान मुलांना एकटे सोडू नका!
एकटे फिरू नका, सोबती घेऊन शेतकाम करा!
अफवांना बळी पडू नका!
Junnar Film about the sugarcane leopards
Junnar Rescue Team
Dr Alexander Gibson A legend of the Sahyadri Forests
शिवाई देवराई व वन उद्यान, शिवनेरी
छत्रपती शिवराय वन उद्यान, जुन्नर लोकार्पण दि. 30जून, 2024