जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

नर्सरी

रोपांचे प्रकार 1.करंज 2.बेहेडा 3.चिंच 4.बहावा 5.आवळा 6.कडुलिंब 7.सीताफळ

8.आंबा 9.मोहगनी 10.मोह 11.पिंपळ 12.भोकर 13.जांभूळ 14.वाटणवेल
DIVISIONRANGELOCATIONNURSERY NAMENURSERY AREA
जुन्नरशिरूरशिरूर ग्रामीणरामलिंग नर्सरी0.2 Hectare
जुन्नरशिरूरउराळगावडॉ . बाबासाहेब आंबेडकर नर्सरी1 Hectare
जुन्नरखेड (राजगुरूनगर)खरपुडी खू .खरपुडी खू सेंट्रल नर्सरी1.25 Hectare
जुन्नरघोडेगाव फुलवाडेडिंभे नर्सरी1.41 Hectare
जुन्नरमंचरतांबडे मळाआवासरी घर रोपवाटिका1.5 Hectare
जुन्नरओतूरउदापूरउदापूर1.87 Hectare
जुन्नरजुन्नरबारवबारव2 Hectare
जुन्नरजुन्नरडिंगोरे साऊथडिंगोरे2 Hectare
जुन्नरमंचरकळंबMREGS नर्सरी4 Hectare
जुन्नरमंचरपोंदेवाडीपोंदेवाडी नर्सरी5 Hectare
जुन्नरचाकणकोयलीकोयली9 Hectare