देशभरात वन्यजीवांसह वनस्पतींचे संवर्धन व संरक्षण होण्यासाठी १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. वनविभाग जुन्नर वनपरिक क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले आहे. याची सुरुवात शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथून करण्यात आली.
वन्यजीव सप्ताह साजरा करण्यासाठी चाकण येथे निसर्ग पर्यटन मार्गदर्शन
शालेय विद्यार्थ्यांकडून वनक्षेत्रात सीड बॉल लागवड करून घेतली - परिक्षेत्र मंचर