जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: 📍 शिरूर • जुन्नर • आंबेगाव • खेड तालुके 🚨 टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1800 3033|नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

बिबट माहिती व बचाव

📍 शिरूर • जुन्नर • आंबेगाव • खेड तालुके
🚨 टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक: 1800 3033
आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या वनासाठी — एकच क्रमांक!
🐾मानव – बिबट संघर्ष समस्या
बिबट दिसल्यास किंवा हल्ला झाल्यास त्वरित माहिती द्या.

वनकर्मचारी तत्काळ आपल्या संपर्कात येतील.

🐾 वन्यप्राणी रेस्क्यू
जखमी, अडकलेला किंवा गावात शिरलेला वन्यप्राणी दिसल्यास लगेच कळवा.
संरक्षण, बचाव आणि सुरक्षित पुनर्वसन हेच आमचं उद्दिष्ट!

🐾अवैध वृक्षतोड / वनवणवा
वन क्षेत्रातील संशयास्पद हालचाली, वृक्षतोड किंवा आग लागल्यास त्वरित माहिती द्या.
आपले एक कॉल – वाचवेल एक जंगल!

🐾वनविभागाशी संबंधित आपत्कालीन माहिती
वनक्षेत्रातील कोणतीही आपत्कालीन घटना – वन्यजीव, आग, गुन्हा किंवा संघर्ष –
📞 फक्त एकच क्रमांक लक्षात ठेवा 👉 1800 3033

🟢 जुन्नर वन विभाग, पुणे वृत्त
📍 महाराष्ट्र वन विभाग – आपल्या सेवेत सदैव तत्पर

baj12 1

पिल्ले गावाजवळ किवा शेतात दिसल्यास

1. पिल्लांना हात लाऊ नका.
2. गरज असल्यास पिल्लांना सुरक्षित व लोकांपासून दूर ठेवा .
3. त्यांना कोणतेही खाद्य देऊ नका.
4. वनविभागाला घटनेची माहिती द्या.
5. पिल्ले व त्याची आई याची पुनर्भेट होण्यासाठी पिल्ले त्या ठिकाणी सायंकाळी ठेऊन द्या.
baj14 1

बिबट विहरीत पडल्यास

1. वनविभागाला घटनेची माहिती द्या.
2. लोकांनी विहारी जवळ गर्दी करू नये.
3. विहरी मध्ये प्राण्याला आधारासाठी लाकडी ओंडका किवा बाज टाका .
4. त्या परिसराला प्रतिबंद करा.
5. वनविभागाचे कर्मचारी/रेस्क्यु टीम येईपर्यंत दक्षता घ्या.
baj10

बिबट गावाजवळ किवा गावात घुसल्यास...

1. माहिती तपासून पहा.
2. वनविभागाला घटनेची माहिती द्या.
3. दगड काठ्या मारू नका.
4. त्या परिसराला प्रतिबंद करा.
5. प्राण्याला घेरू नका किवा त्याचा पाठलाग करू नका.
6. लहान मुलांना व वयस्कर नागरिकांना सुरक्षित ठेवा.
7. लोकांनी आपापल्या घरात सुरक्षित रहा.

सर्प माहिती व बचाव

सावधान

चालू असलेल्या संततधार पावसामुळे प्राण्यांची रहिवासीत ठिकांणा मधे पाणी साचले आहे त्या मुळे ते निवारा शोधण्याच्या मार्गावरती आहेत त्या मुळे आपल्या घराभोवती व आपल्या परिसरात विविध प्राण्यांच्या निवारा शोधन्या साठी हलचाली होण्याच्या शक्यता वाढत आहेत त्या मुळे सजग व सावध रहावे

१)आपल्या घराभोवतालची आडचन काढावी.

२)दरवाजाच्या फटीमधे कपडा लावुन दरवाजे बंद करावेत व शक्यतो कॉटवरती झोपावे.

३)चांगल्या प्रकारची टॉर्च ठेवावी.

४)पायामधे गमबुट व फुल पँन्ट घालावित.

५) निवारा शोधणारया प्राण्यांना मारू नका असे प्राणी आढळल्यास जवळच्या वनविभाग व प्राणी संस्थांशी संपर्क साधावा. खाली सर्पमित्रांची यादी दिली आहे  !तुमची सजगता म्हणजे तुमच्या कुटुंबची सुरक्षा!तुम्ही सुरक्षीत  तुमचे कुटूंब सुरक्षीत !

जुन्नर तालुक्यातील सर्पमित्र

नावगावसंपर्क
आकाश माळीपिंपळवंडी, आळेफाटा8308307220
दीपक माळीपिंपळवंडी8308304499
सतीश घाडगेनिमगाव सावा7709695452
सुरेश गायकवाडआळेफाटा9763501110
ऋषिकेश वावळआळे9156142429
धोंडीभाऊ निमसेआळे, संतवाडी9822182262
विजय वायाळओतूर9657403330
मंदार अहिनवेओतूर9890405325
मंगेश लांघेपिंपळगाव8169271194
रवी हांडेउंब्रज9960369548
वैभव गावडेयेडगाव8766939537
जितेंद्र भोरनारायणगाव9766681641
अनिकेत रवळेओझर9665484041
आकाश परदेशीजुन्नर9665552020
ऋषी गायकवाडबोरी9284206966