शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने याकिल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला म्हणून संपुर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान अशी या गडाची ख्याती आहे.
• शिवाई देवी मंदिर –
मराठा स्थापत्य शैलीचा अप्रतिम नमुना असलेले शिवाई देवी मंदिर हे गडावरचे एक मुख्या उर्जा स्त्रोत आहे. या देवीच्या नावारुन शिवाजी महाराजांचे नाव ठेवले गेले असे मानले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान –
येथे असलेल्या चौसोपी वाड्याची एक खोली आजही संवर्धित अवस्थेत आपल्याला पहावयास मिळते. याच खोली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असे मानले जाते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील शिवप्रेमी व दुर्गप्रेमी या स्थळाला भेट देऊन नतमस्तक होण्यात स्वत:ला धन्य मानतात.
• आठ दरवाजे –
गड चढणीच्या मार्गावर एकूण आठ प्रवेशद्वारे आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराची स्थापत्य शैली वेगवेगळी असल्याचे आढळून येते.
• कडेलोट पॉइंट –
गडाच्या उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे कडेलोट होय. याचा उपयोग मध्ययुगीन कालखंडात अपराध्याला शिक्षा देण्यासाठी केला जात होता. जुन्नर परिसराचे निसर्गरम्य विहंगम दृष्य या स्थळापासून योग्य खबरदारी घेऊन आपण पाहू शकतो.
• गंगा आणि जमुना पाण्याच्या टाक्या –
भारतातील पवित्र नद्यांच्या नावावरून नाव दिलेले, किल्ल्याच्या आतअसलेल्या या दुहेरी
पाण्याच्या टाक्या त्या काळातील अद्वितीय जल व्यवस्थापन प्रणालीची उदाहरणेआहेत.
खडबडीत भूभाग आणि पाण्याची टंचाई असूनही, टाक्यांनी किल्ल्याच्या आत
नियमितपाणीपुरवठा सुनिश्चित केलेला आहे.
• अंबरखाना–
किल्ल्यातील या कोठाराचा वापर धान्याचा साठा करण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारची वास्तु ही राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतिनिधित्व करते की जे दीर्घकाळ वेढा घालण्यासाठी उपयुक्त होते.
शिवनेरी लेणी
शिवनेरी गडावर सुमारे 65 लेण्या कातळामध्ये खोदलेल्या आहेत. या पैकी बहुतांश लेणी सातवाहन सम्राटांच्या काळात (इ.स.पुर्व 1 ले व 2 रे शतक) या काळामध्ये निर्माण केली गेलेली आहे. भारतामध्ये असलेल्या एकूण सुमारे 1200 लेण्यांपैकी एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये सुमारे 300 ते 350 लेण्या आढळून येतात.
16 व्या शतकामध्ये हा किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील लखुजी राजे जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी राजांनी जिजाऊंना शिवनेरी गडावर ठेवले.
शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. इंग्रजी तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. बाल शिवबांचे शिवनेरी गडावरील वास्तव्य हे तीन किंवा सहा वर्ष असल्याचे मानले जाते.
सन 1629 मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते. त्यांची कन्या जयंती यांचा विवाह शहाजी पुत्र युवराज संभाजी यांचाशी झाला होता.
तत्कालीन स्वराज्यामध्ये असलेल्या किल्यांपैकी संपुर्ण भोसले कुटूंब (शहाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, युवराज संभाजी व बाल शिवबा) हजर असलेला शिवनेरी हा एकमेव किल्ला आहे.
सन १० मे १८१८ मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे.
उमेदवाराचे नांव | गाव | मोबाईल नंबर |
अभिषेक सुधाकर वर्पे | धामणखेल | 9096970566 |
श्रीकृष्ण सुरेश हरिश्चंद्रे | रविवार पेठ | 7385316080 |
अमर नवनाथ गायकवाड | नेतवड | 8484810381 |
गौरव नैनेश ताजणे | निरगुडे | 9326245127 |
अर्चना तुकाराम पवार | जुन्नर | - |
शुभम बाळू कडू | पाडळी | 9823779328 |
सतिष भरत कोंडे | धामणखेल | 7757874345 |
गोकुळ किसन महाबरे | आगर | 9028877900 |
हर्षद मंगेश ऊनकुले | कळंब, ता. आंबेगांव | 9850421234 |
गौतम तुकाराम डावखर | बारव | 9890296490 |
मनिषा अविनाश काशिद | बारव | 9890314634 |
शिरीष बाळू कडू | पाडळी | 7620025166 |
विकास मारुती बगाड | बारव | 9579334066 |
समिर भिमाजी कोंडे | रविवार पेठ | 7744817104 |
श्याम चंद्रकांत कबाडी | कुसुर | 7410191052 |
अमर शंकर कबाडी | पाडळ | 7757947495 |
गौरे खंडू कॉडे | धामणखेल | 8623836081 |
संदेश शिवाजी गुंजाळ | धामणखेल | 7709879994 |
भरतकुमार सावळेराम चिलप | जुन्नर | 9970100544 |
ओंकार बाळासाहेब कबाडा | पाडळी | 9172245431 |
शुभम विलास जगदाळ | बारव | 7028998222 |
गणेश तुकाराम चतुर | सोमतवाडी | 8600339919 |
संतोष विजय कबाडी | सोमतवाडी | - |
ऋषिकेश अनिल दिवेकर | आर्वी | 9322989829 |
अक्षय अनंत डोके | वरचा माळीवाडा | 8623827447 |
निखिल बाळासाहेब मेहेर | खालचा माळवाडा | 9607070147 |
स्मृती निळकंठ कॉड | धामणखेल | 7387216192 |
अविनाश विश्वनाथ जाधव | कुसुर | 9579218221 |
सागर दशरथ हगवणे | चास. ता. आंबेगांव | 9421013046 |
प्रणित निवृत्ती गवारी | राजपूर, ता. आंबेगांव | 8412000162 |
आनंद मुकुंद खरात | काठापूर बु., ता. आंबेगांव | 9763649463 |
शुभम राजेश कुटे | जाभुळपट | 9370827412 |
अश्विनी बाजाराव राक्ष | टाकळकरवाडी, ता. खेड | 9561442670 |
सुमेध गंगाराम वाघमारे | दिवे, ता. पुरंदर | 7758981448 |
अशिष अशोक भोसले | पिंपळेगुरव, पुणे | 7972191787 |
केशव सखाराम कोकणे | - | 7040014005 |
वैशाली भिमराव शेलार | निमगांव गांगर्डा, ता. कर्जत | 9653330729 |
मंगेश शशिकांत उनकुले | पणसुंबा पेठ | - |
देविदास किसन भालचिम | आळू | - |
पुनाजी सखाराम डामसे | कोपरे | 9856215590 |
बाळू चहादू रेगडे | खिरेश्वर | 9370096422 |
अशोक सुभाष डामसे | कोपरे | 8767830415 |
मारुती चहादु रेंगडे | खिरेश्वर | 787583315 |
सुनिल सावळेराम माळी | कोपरे | 9356196489 |
मयुरी मच्छिंद्र उंडे | राळेगण | 8149793799 |
गणपत तुकाराम घोडे | पिंपरवाडी | 9975422682 |
मुकुंद पांडुरंग घोडे | पिंपरवाडी | 8767483059 |
सोनाली दत्तात्रय सुरकुले | गोद्रे | 8767669968 |
सागर सखाराम हिले | गोद्रे | 9021986748 |
प्राजक्ता साहेबराम रेंगडे | गोद्रे | 9356748820 |